• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chhaava fame rashmika mandanna western look in black dress see photos spl

‘छावा’ फेम रश्मिका मंदानाचा काळ्या लेहेंग्यात ग्लॅमरस लूक, पाहा Photos…

Glamorous Rashmika Mandana: तिने छावा, सिकंदर, अॅनिमल यासारख्या सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे

May 21, 2025 12:32 IST
Follow Us
  • Chhaava Movie Yesubai Bhonsale Roles By Actress
    1/10

    दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमध्येही सेटल झाली आहे.

  • 2/10

    तिने छावा, सिकंदर, अॅनिमल यासारख्या सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे

  • 3/10

    देशाची क्रश असलेल्या रश्मिकाने आता नवे फोटोशूट केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाचा वेस्टर्न लेहेंगा परिधान केला आहे.

  • 5/10

    तिने मिनिमल मेकअप केला आहे तर केस मोकळे ठेवले आहेत.

  • 6/10

    या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर अंदाजात दिसून येत आहे.

  • 7/10

    या ग्लॅमरस लूकवर चाहतेही फिदा झाले आहेत.

  • 8/10

    लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार – रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- Cannes 2025: कान्सच्या रेड कार्पेटवर जान्हवी कपूरचं पदार्पण, आकर्षक लूकवर खिळल्या नजरा, फोटो पाहिले का?

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Chhaava fame rashmika mandanna western look in black dress see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.