-
अभिनेत्री अंकिता लोखंडेचे हे फोटो सध्यो नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
-
नुकतचं अंकिताने हे फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने भगव्या रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे.
-
निळ्याशार समुद्रात डोळ्यांवर सनग्लासेस लावत अंकिता पाण्यात उतरली.
-
तिथे तिने बोल्ड अदांमध्ये फोटोशूट केले आहे.
-
फोटोशूटमधला एवढा बोल्डनेस पाहून चाहते बोल्ड झाले आहेत.
-
यावेळी तिने “Serving Vitamin Sea in Vitamin C”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान अंकिताने बीचवर केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो आहे.
-
अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली, नंतर ती अनेक चित्रपट व मालिकांमध्ये तसेच रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. (सर्व फोटो साभार – अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद अर्धशतकं ठोकणारे टॉप १० खेळाडू! भारतीय खेळाडूंची कशी आहे कामगिरी?
Photos : निळाशार समुद्र अन् भगव्या रंगाच्या वनपिसमध्ये अंकिता लोखंडे, बोल्ड लूकने घातला धुमाकूळ!
दरम्यान अंकिताने बीचवर केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो आहे.
Web Title: Ankita lokhande bold look in saffron colour one piece beach photoshoot viral spl