-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अनेक चित्रपटांतून लोकप्रिय ठरली.
-
नुकतेच तिने नवे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
तिने किर्गिस्तानमध्ये सफरनामा केला आहे.
-
यावेळी तेथिल नैसर्गिक सौंदर्याचा सोनालीने मनमुराद आनंद लुटला आहे.
-
तसेच तिथे जबरदस्त फोटोशूटही केले आहे.
-
यावेळी तिने केशरी रंगाचा टॉप तर काळी पॅण्ट परिधान केली होती.
-
केसांच्या दोन वेण्या बांधून तिने या सफरमध्ये लूक केला होता.
-
यावेळी तिने केलेल्या फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधू घेतलं आहे.
-
“For one last time….Goodbye #kyrgyzstan??”, असं तिने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…
ये वादियाँ..! किर्गिस्तानमध्ये सोनाली कुलकर्णीचा सफरनामा, शेअर केले हटके लूकमधील फोटो
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. पाहा फोटो
Web Title: Marathi actress sonalee kulkarni kyrgyzstan vacation shared photos on social media spl