-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
-
‘पुण्याची विनम्र अभिनेत्री’ म्हणून प्रियदर्शनीची या कार्यक्रमात विशेष ओळख आहे.
-
प्रियदर्शनीने अनेक मराठी चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
प्रियदर्शनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
सोशल मीडियावर प्रियदर्शनी अनेक लूक्समधील फोटो शेअर करत असते.
-
अशातच प्रियदर्शनीने वेस्टर्न आऊटफिट मधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियदर्शिनीने ऑफ शोल्डर ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियदर्शनीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, प्रियदर्शिनी लवकरच ‘गाडी नंबर १७६०’या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गालावर खळी डोळ्यांत धुंदी! प्रियदर्शिनी इंदलकरचा वेस्टर्न लूकमधील मोहक अंदाज
प्रियदर्शिनी इंदलकरने वेस्टर्न लूकमधील खास फोटो केले शेअर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar shared western look photos ssm 00