Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karisma kapoor revealed about shooting kissing scene in raja hindustani with aamir khan for 3 days nsp

‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील किसिंग सीनबद्दल करिश्मा कपूर म्हणालेली, “आम्ही तीन दिवस…”

Karisma Kapoor On Kissing Scene In Raja Hindustani: “आम्ही खूप कठीण काळातून…”, करिश्मा कपूर म्हणालेली…

May 31, 2025 14:58 IST
Follow Us
  • Karisma Kapoor
    1/9

    ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात आमिर खान व करिश्मा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते.

  • 2/9

    ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटामधील करिश्मा कपूर व आमिर खान यांच्यातील किसिंग सीनची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती.

  • 3/9

    त्यानंतर एका मुलाखतीत अभिनेत्री करिश्माने त्याबाबत वक्तव्य केले होते. हा सीन करताना त्या दोघांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागाला, याबद्दल तिने खुलासा केला होता.

  • 4/9

    राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री करिश्मा कपूर म्हणालेली, “सिनेमातील किसिंग सीनची लोक चर्चा करतात. मात्र, त्या सीनचे शूटिंग करताना आम्ही खूप कठीण काळातून गेलो आहोत, अडचणींचा सामना केला आहे.”

  • 5/9

    “फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये शूटिंग सुरू होते. आम्ही तीन दिवस किसिंग सीनचे शूटिंग करीत होतो.”

  • 6/9

    “त्या सीनचे शूटिंग कधी संपणार, असा आम्ही विचार करीत होतो.”

  • 7/9

    अभिनेत्री पुढे म्हणाली, “तिथे खूप थंडी होती. थंड पाणी, वादळ अशा परिस्थितीत आम्ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत शूटिंग करीत असायचो.

  • 8/9

    थंडीने आम्ही थरथरत होतो. मला वाटते की, अशा परिस्थितीत काम करण्याचा तो एक वेगळाच काळ होता”, असे म्हणत अभिनेत्रीने राजा हिंदुस्तानीमधील किसिंग सीन शूटिंग करण्याची आठवण सांगितली होती.

  • 9/9

    करिश्मा कपूर व आमिर खान यांच्याबरोबरच या चित्रपटात कुणाल खेमू, जॉनी लिव्हर व अर्चना पूरन सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकांत होते. (सर्व फोटो सौजन्य: करिश्मा कपूर इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Karisma kapoor revealed about shooting kissing scene in raja hindustani with aamir khan for 3 days nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.