Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. devmanus madhla adhyay tv serial producer shweta shinde saree look blouse seeking attention sdn

Photos: ‘देवमाणूस’ मालिकेच्या प्रमोशनसाठी श्वेता शिंदेने परिधान केलेल्या ब्लाऊजने वेधले लक्ष

Devmanus Madhla Adhyay Zee Marathi TV Serial: ‘देवमाणूस मधला अध्याय’ मालिकेच्या प्रमोशनसाठी श्वेताने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Updated: June 1, 2025 10:12 IST
Follow Us
  • Shweta Shinde Devmanus Madhla Adhyay
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    श्वेताने निर्मिती केलेली ‘देवमाणूस मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay) ही मालिका २ जूनपासून झी मराठीवर पाहता येणार आहे.

  • 3/9

    ‘देवमाणूस मधला अध्याय’ मालिकेच्या प्रमोशनसाठी श्वेताने पिवळ्या रंगाची सुंदर साडी (Yellow Saree Look) नेसली होती.

  • 4/9

    पिवळ्या साडीतील लूकवर श्वेताने हिरव्या रंगाचा देवमाणूस अशी एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज (Green Embroidery Blouse) परिधान केला होता.

  • 5/9

    श्वेताने या फोटोंना ‘तो परत येतोय…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    या मालिकेत अभिनेता अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 7/9

    ‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या भागामधली (TV Serial) आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : कुटुंबाबरोबर प्रिया बापटचा दुबईत सफरनामा; इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Devmanus madhla adhyay tv serial producer shweta shinde saree look blouse seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.