• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress anaghaa bhagare photoshoot in red anarkali dress gateway of india mumbai sdn

Photos: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात अनघा भगरेचे लाल ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट

२०२४ मध्ये गेटवे ऑफ इंडिया या वास्तूला १०० वर्षे पूर्ण झाली.

June 1, 2025 11:50 IST
Follow Us
  • Anaghaa Bhagare Red Dress Look
    1/9

    स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या मालिकेतून अभिनेत्री अनघा भगरेला (Anaghaa Bhagare) लोकप्रियता मिळाली.

  • 2/9

    अनघाने नुकतेच मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai) परिसरात सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    २०२४ मध्ये गेटवे ऑफ इंडिया या वास्तूला १०० वर्षे पूर्ण झाली.

  • 4/9

    मुंबईच्या समुद्रकिनारी १९११ मध्ये गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू बांधण्यात आली होती. त्यानंतर १९२४ रोजी ही वास्तू सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी अनघाने लाल रंगाचा फ्लोरल प्रिंट अनारकली ड्रेस (Red Floral Print Anarkali Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    लाल ड्रेसमधील फोटोशूटला अनघाने ‘हसरते दफ़न है मुझ मैं.. ख़ुद की ख़ुद माज़र हूँ मैं।’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    अनघाच्या या फोटोशूटवर अभिनेता सिद्धार्थ बोडकेने (Siddharth Bodke) ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : उर्मिला मातोंडकरने घेतले कामाख्य देवीचं दर्शन; फोटो शेअर करत म्हणाली ‘तो ज़िंदगी के कई…’ )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमुंबईMumbai

Web Title: Marathi actress anaghaa bhagare photoshoot in red anarkali dress gateway of india mumbai sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.