-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
मालिकेत सुमित पुसावळे आणि रेश्मा शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
तसंच उदय नेणे आणि प्रतीक्षा मूणगेकर यांसह आणखी इतर कलाकारही आहेत.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेने नुकताच ४०० भागांचा टप्पा पार केला.
-
या सेलिब्रेशनला मालिकेच्या निर्मात्या सूचित्रा बांदेकरही उपस्थित होत्या.
-
सेटवर केक कापत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींनी सेलिब्रेशन केलं.
-
मालिकेचे ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
या सेलिब्रेशनचे खास क्षण प्रतिक्षा मुणगेकरने शेअर केले आहेत
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचे ४०० भाग पूर्ण, सेटवर कलाकारांकडून जंगी सेलिब्रेशन, पाहा फोटो
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचे ४०० भाग पूर्ण, कलाकारांनी फोटो केले शेअर
Web Title: Star pravah gharoghari matichya chuli serial completes 400 episodes see photos ssm 00