• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress neena gupta 66 happy birthday bold look in biscuit bra kaftan dress sdn

Photos: ६६ व्या वाढदिवसानिमित्त नीना गुप्ता यांचा बिस्किट ब्रा व कफ्तान ड्रेसमध्ये बोल्ड लूक

Neena Gupta Birthday Celebration: १९८२ साली नीना यांनी ‘साथ साथ’ चित्रपटातून पदार्पण केले.

Updated: June 5, 2025 13:24 IST
Follow Us
  • Neena Gupta Bold Look For Birthday
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी काल (४ जून २०२५) ६६ वा वाढदिवस साजरा केला.

  • 2/12

    ६६ व्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday Celebration) नीना यांनी बोल्ड लूक (Bold Look) केला होता.

  • 3/12

    वाढदिवसानिमित्त नीना यांनी बिस्किट रंगाची ब्रा (Biscuit Bra) आणि पांढऱ्या रंगाचा कफ्तान ड्रेस (Kaftan Dress) परिधान केला होता.

  • 4/12

    नीना यांनी परिधान केलेला हा ड्रेस लेक फॅशन डिझायनर व प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ताच्या (Masaba Gupta) ‘हाऊस ऑफ मसाबा’ या ब्रॅण्डचा आहे.

  • 5/12

    नीना यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी नवी दिल्ली येथे झाला.

  • 6/12

    १९८२ साली नीना यांनी ‘साथ साथ’ (Saath Saath Movie) चित्रपटातून पदार्पण केले.

  • 7/12

    ‘मुल्क’, ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नीना यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

  • 8/12

    २०१८ मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी नीना यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

  • 9/12

    नीना या एकल माता आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Viv Richards) आणि नीना यांना मसाबा ही मुलगी आहे.

  • 10/12

    रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या रिलेशनशिपने ८० च्या दशकापासूनच अनेकांचे लक्ष वेधले होते. त्या दोघांनी लग्न केले नाही.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : नीना गुप्ता/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : स्टार प्रवाहच्या कलाकारांचा ‘महानायिकांची महावटपौर्णिमा’निमित्त केलेला लूक पाहिलात का?)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress neena gupta 66 happy birthday bold look in biscuit bra kaftan dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.