• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jacqueline fernandez shares dazzling look of her from zee cine awards going viral spl

Photos : झी सिने अवॉर्ड्समधला जॅकलिन फर्नांडिसचा ग्लॅमरस लूक; फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष…

Zee Cine Awards 2025: दरम्यान, जॅकलिन मुळची श्रीलंकेतील आहे. तिने २०११ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

June 8, 2025 18:30 IST
Follow Us
  • Jacqueline Fernandez, Jacqueline Fernandez Dazzling Look
    1/9

    अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

  • 2/9

    तिचा ‘हाऊसफुल्ल ५’ हा चित्रपट आता सिनेमांगृहामध्ये सुरू आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

  • 3/9

    दरम्यान, अभिनेत्रीने हे फोटोशूट तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.

  • 4/9

    खरंतर तिचा हा लूक झी सिने पुरस्कार सोहळ्यातील आहे.

  • 5/9

    या लूकमध्ये जॅकलिन एखाद्या अप्सरेसमान दिसत आहे.

  • 6/9

    तिने यावेळी परिधान केलेला ड्रेस त्यावरील ज्वेलरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 7/9

    दरम्यान, जॅकलिन मुळची श्रीलंकेतील आहे. तिने २०११ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 8/9

    तिचा पहिला चित्रपट रितेश देशमुखबरोबरचा ‘अलादिन’ हा आहे.

  • 9/9

    त्यानंतर तिने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. (सर्व फोटो साभार- जॅकलिन फर्नांडिस इन्स्टाग्राम) हेही पाहा- “मी थरथर कापत होते…”; १२ व्या वर्षी जेमी लिवर आला होता घृणास्पद अनुभव, वाईट घटनांवर बोलताना म्हणाली…

TOPICS
जॅकलिन फर्नांडिसJacqueline FernandezबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Jacqueline fernandez shares dazzling look of her from zee cine awards going viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.