• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress shriya pilgaonkar chhal kapat the deception series promotion purple co ord set look sdn

Photos: ‘छल कपट : द डिसेप्शन’च्या प्रमोशनसाठी श्रिया पिळगांवकरचा जांभळ्या को-ऑर्ड सेटमधील लूक

Chhal Kapat – The Deception: को-ऑर्ड सेट ड्रेसमधील लूकवर श्रियाने मोठे कानातले आणि सोनेरी बांगड्या परिधान केल्या आहेत.

Updated: June 9, 2025 15:53 IST
Follow Us
  • Shriya Pilgaonkar Purple Co-Ord Set
    1/9

    अभिनेत्री श्रिया पिळगांवकरची (Shriya Pilgaonkar) ‘छल कपट : द डिसेप्शन’ (Chhal Kapat – The Deception) ही रहस्यमय थ्रिलर सीरिज ६ जून रोजी झी 5 वर प्रदर्शित झाली.

  • 2/9

    या थ्रिलर सीरिजमध्ये श्रियाने इन्स्पेक्टरची (Police Inspector) भूमिका साकारली आहे.

  • 3/9

    ‘छल कपट : द डिसेप्शन’च्या प्रमोशनसाठी श्रियाने खास लूक (Promotion Look) केला होता.

  • 4/9

    श्रियाने जांभळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस (Purple Co-Ord Set Dress) परिधान केला होता.

  • 5/9

    को-ऑर्ड सेट ड्रेसमधील लूकवर श्रियाने मोठे कानातले (Earrings) आणि सोनेरी बांगड्या (Golden Bangles) परिधान केल्या आहेत.

  • 6/9

    श्रियाच्या को-ऑर्ड सेटमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 7/9

    श्रियाने आतापर्यंत ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ड्राय डे’, ‘ताजा खबर’ अशा वेब सीरिजमध्ये (Web Series) काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : वटपौर्णिमेच्या दिवशी ट्राय करू शकता ‘या’ अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress shriya pilgaonkar chhal kapat the deception series promotion purple co ord set look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.