-
Upcoming Movies & Web Series: या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत. (Photo: Indian Express)
-
प्रेक्षकहो या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला ओटीटीवर अॅक्शनपासून ते कॉमेडीपर्यंत, रिअॅलिटी शो ते हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांपर्यंत उत्कृष्ट माहितीपटांपर्यंत सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. (Still from series)
-
पडक्कलम
मल्याळम फँटसी कॉमेडी फिल्म ‘पडक्कलम’ १० जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Jio Hotstar वर प्रदर्शित होईल. (Still from series) -
शुभम
‘शुभम’ हा चित्रपट १४ जून रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. समांथाच्या या चित्रपटात रहस्य आणि भयपटाने भरलेली कथा दाखवण्यात आली आहे. (Still from series) -
द ट्रेटर्स
करण जोहरचा नवीन रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’ १२ जूनपासून प्राइम व्हिडिओवर सुरू होणार आहे. या शोमध्ये २० सेलिब्रिटी दिसतील. (Still from series) -
अलाप्पुझा जिमखाना
‘अलाप्पुझा जिमखाना’ हा एक मल्याळम ड्रामा आहे. हा चित्रपट १३ जून रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होईल. तुम्ही तो हिंदीमध्ये देखील पाहू शकता. (Still from series) -
राणा नायडू
राणा दग्गुबती यांच्या ‘राणा नायडू’ या चित्रपटाचा दुसरा सीझन १३ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Still from series) -
यावेळी अर्जुन रामपाल आणि कृती खरबंदा हे देखील सीझन २ मध्ये आहेत. (Still from series)
-
इन ट्रान्झिट
‘इन ट्रान्झिट’ हा चार भागांचा माहितीपट ट्रान्सजेंडर लोकांच्या प्रेमाचे, ओळखीचे आणि संघर्षाचे अनुभव सांगतो. हा माहितीपट १३ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. (Still from series) हेही पाहा- लग्न कसे आणि कुठे झाले, पत्नी काय करते? सर्वांना पडलेल्या प्रश्नांची खान सरांनीच दिली उत्तरं…
‘राणा नायडू सीझन २’ सह या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार सिनेमे आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित…
तुम्हाला काही नवीन पाहायचं असेल तर मित्रांनो या आठवड्यात ओटीटीवर कोणत्या नव्या सीरीज आणि सिनेमे प्रदर्शित होत आहेत? ते पाहूयात…
Web Title: Ott release this week 9 june to 15 june upcoming movies series on netflix amazon prime video rana naidu season 2 spl