• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vat purnima 2025 manasi naik shares her beautiful saree look on festival day spl

Vat purnima 2025: मराठमोळा साजशृगांर नादच खुळा! मानसी नाईकचा वटपौर्णिमा लूक पाहिलात का? सुंदर फोटो व्हायरल….

Vat purnima 2025: अभिनेत्री मानसी नाईकने वटपोर्णिमेनिमित्त तिचे नवे फोटो शेअर केले आहेत…

June 10, 2025 12:36 IST
Follow Us
  • manasi naik saree look vat purnima 2025
    1/9

    अभिनेत्री, डान्सर अशी ओळख असणारी मानसी नाईक खूपदा चर्चेत असते.

  • 2/9

    आताही ती पुन्हा चर्चेत आली आहे, त्यामागचं कारण म्हणजे वटपोर्णिमा.

  • 3/9

    आज वटपोर्णिमेनिमित्त तिने ही खास साडी परिधान करत सुंदर लूक केला आहे.

  • 4/9

    मानसी नाईकने परिधान केलेली साडी सावली लाइफस्टाईल या ब्रँडने डिझाइन केली आहे.

  • 5/9

    या फोटोंवर तिने खूप सुंदर मेकअप केला आहे.

  • 6/9

    तिने या फोटोंना “SARVA GUN SAMPANNA
    DIRGHAYUSHI VAT VRUKSHA
    JYA MULE LABHATE
    NIROGI AYUSHYA”, असं फोटो कॅप्शन दिलं आहे.

  • 7/9

    ‘मराठमोळा साजशृगांर नादचखुळा’, ‘अप्रतिम सौंदर्य कायमस्वरूपी’, ‘कडक सुंदर’, अशा प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर चाहते करत आहेत.

  • 8/9

    मानसीचा आणखी एक बहारदार अंदाज…

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- मानसी नाईक इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘राणा नायडू सीझन २’ सह या आठवड्यात ओटीटीवर ‘हे’ धमाकेदार सिनेमे आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Vat purnima 2025 manasi naik shares her beautiful saree look on festival day spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.