• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • शरद पवार
  • अजित पवार
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • शरद पवार
  • अजित पवार
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmi niwas serial fame acttess divya pugaonkar shared vat purnima special photo ssm

‘लक्ष्मी निवास’ मालिका फेम अभिनेत्रीने साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, पाहा खास फोटो

‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीने वटपौर्णिमानिमित्त शेअर केले खास फोटो

June 10, 2025 22:42 IST
Follow Us
  • 'लक्ष्मी निवास' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगांवकर
    1/9

    ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगांवकर

  • 2/9

    दिव्या सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

  • 3/9

    अशातच दिव्याने आजच्या वटपौर्णिमानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत

  • 4/9

    दिव्याची यंदाची लगानंतरची पहिली वटपौर्णिमा होती आणि यानिमित्त तिने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोमध्ये दिव्याने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.

  • 6/9

    नाकात नथ, केसांत गजरा, गळ्यात मंगळसूत्र असा खास लूक तिने केला आहे.

  • 7/9

    दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.

  • 8/9

    दिव्या सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

  • 9/9

    ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत दिव्या जान्हवीची भूमिका साकारत आहे.

TOPICS
फोटो गॅलरी
Photo Gallery
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी अभिनेत्री
Marathi Actress

Web Title: Lakshmi niwas serial fame acttess divya pugaonkar shared vat purnima special photo ssm 00

IndianExpress
  • Indus treaty: More storage for projects in first stages, no change in others, says Govt
  • PM meets multi-party teams: ‘Need to institutionalise idea’
  • Week after UK deal, EU and India wrap up IPR, talks on carbon tax left
  • Congress tells Siddaramaiah govt to recount castes to assuage ‘fears’, cites ‘old data’
  • Meet first woman ADC to President: ‘Never dreamt this would be possible’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us