• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmichya pavalani fame actress rohini naik river photoshoot red skirt top look viral sdn

Photos: ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील काजलचं नदीकिनारी लाल स्कर्ट-टॉपमध्ये फोटोशूट

रोहिणीने हे फोटोशूट कोकणातील वेंगुर्ले येथे केले आहे.

June 12, 2025 12:07 IST
Follow Us
  • Rohini Naik Red Skirt-Top Photoshoot
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Lakshmichya Pavalani) ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे.

  • 2/10

    या मालिकेत अभिनेत्री रोहिणी नाईक (Rohini Naik) ‘काजल’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/10

    ‘काजल’ ही एकदम टॉम बॉय सारखी राहणारी आणि बाईक चालवण्याची आवड असणारी आहे.

  • 4/10

    रोहिणीने नुकतेच नदीकिनारी बसून खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी रोहिणीने लाल रंगाचा स्कर्ट-टॉप (Red Skirt-Top) परिधान केला आहे.

  • 6/10

    रोहिणीने हे फोटोशूट कोकणातील वेंगुर्ले (Vengurla Village) येथे केले आहे.

  • 7/10

    अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीने (Rutuja Kulkarni) रोहिणीच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • 8/10

    रोहिणीने याआधी ‘तू सौभाग्यवती हो’ (Tu Saubhagyavati Ho), ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth) आणि ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) या मालिकेत काम केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : रोहिणी नाईक/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : गुलाबी साडीतील फोटो शेअर करत रुचिरा जाधव विचारतेय, ‘कशा वाटल्या मास्तरीण बाई?’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lakshmichya pavalani fame actress rohini naik river photoshoot red skirt top look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.