• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame actress ayesha khan beautiful saree look marathi caption seaking attention spl

Photos : कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, साडी अन्…; बिग बॉस हिंदीमधील अभिनेत्रीचा मराठमोळा लूक, कॅप्शनने वेधलं लक्ष!

एवढचं नाही तर तिने ते इन्स्टाग्रामवरून शेअर करताना कॅप्शनही मराठीतूनच दिलं आहे.

Updated: July 11, 2025 14:16 IST
Follow Us
  • bigg boss hindi actress ayesha khan maharashtriyan saree look
    1/9

    ‘बिग बॉस हिंदी’च्या १७व्या पर्वातली स्पर्धक आयशा खानने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 2/9

    बिग बॉसमध्ये झळकलेल्या आयशा खानला मराठी भाषेची चांगलीच भुरळ पडली आहे.

  • 3/9

    त्यामागचं कारण म्हणजे तिचं हे नवं फोटोशूट

  • 4/9

    कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, केसांत गजरा परिधान करत आयशाने मराठमोळ्या अंदाजात फोटो काढले आहेत.

  • 5/9

    एवढचं नाही तर तिने ते इन्स्टाग्रामवरून शेअर करताना कॅप्शनही मराठीतूनच दिलं आहे.

  • 6/9

    “तुझ्या वेणीतलं फुलं माळुन विसावलं मनं, त्या विसावल्या मनालाही घेणा साथीला गं”, अशा शब्दांचं कॅप्शन तिने दिलं आहे.

  • 7/9

    दरम्यान आयशाने अनेक मराठी गाण्यावर रीलही केले आहेत. याशिवाय अमराठी असलेली आयशा अनेक रील्समध्ये मराठी बोलताना तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे.

  • 8/9

    दरम्यान, आयशा या लूकमध्ये खूप सुंदर दिसून येत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- आयशा खान, इन्स्टाग्राम) हेही पाहा- SRH ची मालकीण काव्या मारन संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी लग्न करणार? दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण आहे?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss fame actress ayesha khan beautiful saree look marathi caption seaking attention spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.