• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor shubhankar tawde bought new house for his parents shares griha pravesh photos sva

आई-बाबांसाठी खास Gift! मराठी अभिनेत्याने पालकांसाठी खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर

तावडे निवास! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी खरेदी केलं नवीन घर, शेअर केले गृहप्रवेशाचे सुंदर फोटो…

Updated: June 16, 2025 15:02 IST
Follow Us
  • marathi actor shubhankar tawde bought new house for his parents
    1/9

    ‘फ्रेशर्स’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या शुभंकर तावडेने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.

  • 2/9

    शुभंकर व त्याची बहीण अंकिता या दोघांनी हे आलिशान घर आई-वडिलांसाठी घेतलं आहे.

  • 3/9

    शुभंकर हा मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे.

  • 4/9

    “आमचं तावडे निवास… एका नव्या अध्यायाची सुरुवात!” असं कॅप्शन देत अभिनेत्याच्या बहिणीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    शुभंकरची बहीण पोस्ट शेअर करत सांगते, “आम्ही आमच्या आई-बाबांसाठी एक छानसं घर खरेदी केलं आहे.”

  • 6/9

    “आई-बाबांनी एवढी वर्षे आमच्यासाठी खूप काही केलं. त्यामुळे या घराच्या रुपात आमच्याकडून आई-बाबांना ही छोटीशी भेट. प्रेम आणि आशीर्वादांनी परिपूर्ण असलेलं आमचं हक्काचं हे तावडे निवास…” असं शुभंकरच्या बहिणीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

  • 7/9

    आई-बाबांना हे सुंदर घर भेट म्हणून दिल्याबद्दल सध्या मराठी कलाविश्वातून शुभंकरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

  • 8/9

    अनेकांनी शुभंकर व अंकिताचा प्रचंड अभिमान वाटतोय असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, मालिकांसह शुभंकरने ‘कागर’, ‘कन्नी’, ‘वेड’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शुभंकर तावडे व अंकिता सुनील तावडे इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Marathi actor shubhankar tawde bought new house for his parents shares griha pravesh photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.