-
‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर
-
‘मुरांबा’ मालिकेत शिवानीची दोन वेण्या अशी विशेष ओळख आहे.
-
अभिनेत्री शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच शिवानीने नुकतेच तिच्या नव्या लूकचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये दोन वेण्या ओळख असलेली शिवानी नवीन हेअरकटमध्ये दिसत आहे.
-
कानात झुमके, डोळ्यांवर गॉगल आणि मोकळे केस असलेल्या लूकमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.
-
शिवानीच्या या फोटोवर रेश्मा शिंदेने ‘क्यूट’ अशी कमेंटही केली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
शिवानीने शेअर केलेल्या या नवीन फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
ये रेशमी ज़ुल्फ़ें! ‘मुरांबा’मधील रमाचं नवीन हेअरकट, पाहा खास फोटो
शिवानी मुंढेकर नवीन लूकमधील खास फोटो केले शेअर, चाहत्यांनी केलं कौतुक
Web Title: Muramba serial fame actress shivani mundhekar share her new hair look photos ssm 00