• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashadhi wari 2025 marathi actress ashwini mahangade shared muniya paithani saree photos sdn

Photos: ‘अहंकाराची माती व्हावी, म्हणून एकदा वारी…’; अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

अश्विनीने केशरी रंगाच्या मुनिया पैठणी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

Updated: July 11, 2025 14:10 IST
Follow Us
  • Ashwini Mahangade Ashadhi Wari 2025
    1/9

    मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    पुण्याजवळच्या (Ashadhi Wari 2025) आळंदी आणि देहूहून वारकरी ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन निघतात आणि पुढचे पंधरा दिवस पंढरीच्या वाटेवर विठूचा गजर होत हरिनामाचा झेंडा फडकत राहतो.

  • 3/9

    अश्विनीने केशरी रंगाच्या मुनिया पैठणी साडीतील (Muniya Paithani Saree) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंना अश्विनीने ‘अहंकाराची माती व्हावी, म्हणून एकदा वारी करावी…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/9

    मुनिया पैठणी साडीतील लूकवर अश्विनीने आरी वर्क केलेला भरजरी ब्लाऊज (Aari Work Blouse) परिधान केला आहे.

  • 6/9

    अश्विनी सध्या झी टॉकीजच्या ‘मन मंदिरा गजर भक्तीचा..’ (Mann Mandira Gajar Bhakticha) या कार्यक्रमात काम करत आहे.

  • 7/9

    अभिनयाबरोबरच अश्विनी शेतीदेखील (Farming) करते. शेतीकाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अक्षया देवधरने शेअर केले जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील फोटो)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ashadhi wari 2025 marathi actress ashwini mahangade shared muniya paithani saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.