-
सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) प्रसिद्धीझोतात आली.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसने यामधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.
-
शिवाली इन्स्टाग्रामवर सक्रिय असून अनेक फोटो आणि रील व्हिडीओ (Reels) शेअर करत असते.
-
शिवालीने नुकतेच जंगलात खास फोटोशूट (Photoshoot In Jungle) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने हिरव्या रंगाची कॉटन साडी (Green Cotton Saree) नेसली आहे.
-
कॉटन साडीतील फोटोंना शिवालीने ‘नंगे पैरों पे अँगारों चलती रही, लगता है कि ग़ैरों में मैं पलती रही, ले चल वहाँ जो मुल्क तेरा है.. जाहिल ज़माना दुश्मन मेरा है.. रे पिया…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी शिवालीच्या फोटोशूटवर ‘वाह वाह..!! अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: जंगलात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं हिरव्या साडीत फोटोशूट
शिवाली इन्स्टाग्रामवर सक्रिय असून अनेक फोटो आणि रील व्हिडीओ शेअर करत असते.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab green cotton saree look jungle photoshoot sdn