• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali visit kedarnath dham uttarakhand with actress amruta khanvilkar shares photo sva

हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…

“१२ ज्योतिर्लिंग यात्रेतील…”, प्राजक्ता माळी पोहोचली केदारनाथला! मराठी कलाविश्वातील ‘ही’ अभिनेत्री होती सोबतीला, फोटो केले शेअर…

Updated: July 10, 2025 10:52 IST
Follow Us
  • prajakta mali visit kedarnath dham uttarakhand with actress amruta khanvilkar
    1/9

    उत्तराखंड येथील केदारनाथ धाम भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रेला जातात.

  • 2/9

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच केदारनाथ यात्रा पूर्ण केली.

  • 3/9

    केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यावर प्राजक्ताने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांपासून १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत आहे. केदारनाथ मंदिर बर्फवृष्टीमुळे दिवाळीनंतर सहा महिने बंद असतं. त्यामुळे मंदिराचे दरवाजे उघडल्यावर केदारनाथला जाणार असल्याचं प्राजक्ताने चाहत्यांना आधीच सांगितलं होतं.

  • 5/9

    प्राजक्ता फोटो शेअर करत लिहिते, “श्री केदारनाथ…रुद्रप्रयाग- उत्तराखंड. अशाप्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडलं.”

  • 6/9

    प्राजक्ताबरोबर केदारनाथ यात्रेत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर देखील सहभागी झाली होती.

  • 7/9

    “यावेळी कुटुंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे.” असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 8/9

    प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी, “हर हर महादेव” म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 9/9

    याशिवाय अमृता खानविलकरने देखील केदारनाथ यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )

TOPICS
अमृता खानविलकरAmruta Khanvilkarप्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Prajakta mali visit kedarnath dham uttarakhand with actress amruta khanvilkar shares photo sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.