-
झी मराठी वाहिनीवर ‘देवमाणूस-मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay) ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिका साकारत आहे.
-
किरण जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025) यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता.
-
आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी देहू (पुणे जिल्हा) येथून तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रारंभ होतो.
-
लाखो वारकरी पायी चालत या पालखीमध्ये सहभागी होतात. या पालखी सोहळ्यात अखंड हरिपाठ, भजन, किर्तन होते.
-
पालखी सोहळ्याची परंपरा सन १८२० मध्ये श्री नारायण बाबा (तुकाराम महाराजांचे वंशज) यांनी सुरू केली.
-
ही एक अनोखी परंपरा असून ती आजतागायत अखंडपणे चालू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड/इन्स्टाग्राम)
Photos: ‘देवमाणूस’ फेम अभिनेता पोहोचला संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: या पालखी सोहळ्यात अखंड हरिपाठ, भजन, किर्तन होते.
Web Title: Devmanus madhla adhyay kiran gaikwad visited sant tukaram maharaj palkhi sohala 2025 photos sdn