• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor akshar kothari wife sarika khasnis wedding photos latest mangalsutra design viral sdn

Photos: अक्षर कोठारीच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल; बायकोच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा

Akshar Kothari Sarika Khasnis Wedding Photos: अक्षरने सारिका खसणीसबरोबर लग्नगाठ बांधली.

Updated: July 10, 2025 10:50 IST
Follow Us
  • Akshar Kothari Wife Sarika Mangalsutra Design
    1/12

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी (Akshar Kothari Wedding Ceremony) नुकताच लग्नबंधनात अडकला.

  • 2/12

    अक्षरने सारिका खसणीसबरोबर (Sarika J Khasnis) लग्नगाठ बांधली.

  • 3/12

    अक्षर व सारिकाने लग्नसोहळ्यातील काही फोटो (Wedding Photos) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/12

    लग्नात अक्षरने ऑफ व्हाईट रंगाचा ब्लेझर सूट (Off-White Blazer Suit) परिधान केला होता.

  • 5/12

    सारिकाने लग्नात अबोली रंगाची सुंदर साडी (Aboli Colour Saree) नेसली होती.

  • 6/12

    ‘Then, Now And Always… #BachpanKaPyar #SaAkshar’ असे कॅप्शन अक्षरने लग्नातील फोटोंना (Wedding Photo Caption) दिले आहे.

  • 7/12

    सध्या नेटकऱ्यांमध्ये सारिकाच्या लग्नातील छोट्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा सुरू आहे.

  • 8/12

    सारिकाचे मंगळसूत्र नाजून आणि सुंदर डिझाईनचे (Mangalsutra Design) आहे.

  • 9/12

    अक्षर व सारिकाच्या लग्नातील फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव (Wedding Wishes) केला आहे.

  • 10/12

    अक्षर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Lakshmichya Pavalani TV Serial) या मालिकेत काम करत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षर कोठारी/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘देवमाणूस’ फेम अभिनेता पोहोचला संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actor akshar kothari wife sarika khasnis wedding photos latest mangalsutra design viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.