• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sayali sanjeev at pandharpur wari palkhi 2025 shared photos sdn

Photos: डोक्यावर विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती घेत सायली संजीवने शेअर केले वारीतील खास फोटो

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे.

Updated: June 23, 2025 12:55 IST
Follow Us
  • Sayali Sanjeev Wari 2025 Photos
    1/9

    Pandharpur Wari Palkhi 2025: मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.

  • 2/9

    आषाढी वारी (Ashadhi Wari) ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे.

  • 3/9

    सायलीने इन्स्टाग्रामवर पालखी सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    दरवर्षी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात (Vitthal Rakhumai Temple) दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी चालत जातात.

  • 5/9

    या फोटोंमध्ये सायलीने डोक्यावर विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती घेतील आहे.

  • 6/9

    सायलीने पालखी सोहळ्यात फुगडी (Fugadi) खेळण्याचा आनंद घेतला.

  • 7/9

    सायलीने या फोटोंना ‘तुझ्या श्रद्धेची सावली माथा टेकिन माऊली…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव आणि लोकसत्ता/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळी साडी, अबोलीच्या फुलांची एम्ब्रॉयडरी; पाहा मधुराणी गोखलेचं सुंदर फोटोशूट)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sayali sanjeev at pandharpur wari palkhi 2025 shared photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.