• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. child artist sairaj ganesh kendre at pandharpur ashadhi ekadashi wari 2025 varkari look photos sdn

Photos: ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज पोहोचला वारीत; ‘हे’ रूप पाहून भारावलेले वारकरी झाले नतमस्तक

साईराजच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘तुका म्हणे पायाशी लहानग्या विठूचा वास, मनी नसे मोह…’ अशी कमेंट केली आहे.

Updated: June 23, 2025 14:22 IST
Follow Us
  • Sairaj Ganesh Kendre Ashadhi Ekadashi Wari 2025
    1/9

    झी मराठीच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector) या मालिकेतून बालकलाकार साईराज केंद्रे (Sairaj Ganesh Kendre) घराघरात लोकप्रिय झाला.

  • 2/9

    साईराजचा ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ (Amchya Papani Ganpati Anala) या गाण्यावरील रील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

  • 3/9

    आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2025) डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. नुकताच साईराज वारकऱ्याच्या रूपात वारीत पोहोचला.

  • 4/9

    साईराजने इन्स्टाग्रामवर वारीतील (Pandharpur Wari 2025) काही फोटो आणि रील व्हिडीओ शेअर केले आहेत.

  • 5/9

    साईराजचे हे रूप पाहून भारावलेले वारकरी (Varkari) नतमस्तक झाले.

  • 6/9

    या फोटोंना साईराजने ‘रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । ह्रदयमंदिरीं स्मरे कारे ॥१॥ आपुली आपण करा सोडवण । संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    साईराजच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘तुका म्हणे पायाशी लहानग्या विठूचा वास, मनी नसे मोह, माया, ना तृष्णेची आस। भाव पाहुनी भक्त झुकती, न सोडती श्वास, हीच खरी वारी, हरिनामाचा प्रकाश॥’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : साईराज केंद्रे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : डोक्यावर विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती घेत सायली संजीवने शेअर केले वारीतील खास फोटो)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Child artist sairaj ganesh kendre at pandharpur ashadhi ekadashi wari 2025 varkari look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.