• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prapti redkar shared ashadhi ekadashi 2025 pandharpur wari sant tukaram maharaj palkhi photos sdn

Ashadhi Ekadashi 2025: ‘राम कृष्ण हरी…’ म्हणत प्राप्ती रेडकरने शेअर केले वारीतील फोटो

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी देहू गावातून तर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान करते.

Updated: June 26, 2025 10:24 IST
Follow Us
  • Prapti Redkar Ashadhi Ekadashi 2025 Wari
    1/9

    Ashadhi Wari 2025 Pandharpur: आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रात एक अत्यंत पवित्र आणि भव्य असा पालखी सोहळा आयोजित केला जातो.

  • 2/9

    जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) यांची पालखी देहू गावातून तर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) यांची पालखी आळंदी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान करते.

  • 3/9

    मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) नुकतीच वारीला गेली होती.

  • 4/9

    प्राप्तीने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    प्राप्तीने या फोटोंना ‘राम कृष्ण हरी…’ (Ram Krishna Hari) असे कॅप्शन दिले आहे.

  • 6/9

    या पालखी सोहळ्यासाठी प्राप्तीने गडद रंगाची गढवाल साडी (Gadwal Saree) नेसली होती.

  • 7/9

    प्राप्ती सध्या झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) या मालिकेत काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : आषाढी एकादशीनिमित्त मायरा वायकुळचं निळ्या खणाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पंढरपूरPandharpurमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Prapti redkar shared ashadhi ekadashi 2025 pandharpur wari sant tukaram maharaj palkhi photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.