• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress neha pendse thailand vacation brown monokini bold beach look viral sdn

थायलंडच्या समुद्रकिनारी मोनोकिनीमध्ये बोल्ड झाली ‘ही’ मराठी अभिनेत्री; फोटो व्हायरल

थायलंड हा आग्नेय आशियामधील एक सुंदर आणि लोकप्रिय देश आहे.

Updated: June 26, 2025 11:28 IST
Follow Us
  • Neha Pendse Thailand Vacation
    1/9

    अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.

  • 2/9

    नेहा सध्या नवरा शार्दुल सिंह बयास (Shardul Singh Bayas) आणि दोन मुलींबरोबर थायलंड फिरायला गेली आहे.

  • 3/9

    थायलंड (Thailand) हा आग्नेय आशियामधील एक सुंदर आणि लोकप्रिय देश आहे.

  • 4/9

    थायलंडच्या समुद्रकिनारी नेहाने तपकिरी रंगाची मोनोकिनी (Brown Monokini) परिधान केली आहे.

  • 5/9

    ‘Sun Kissed And Sea Blessed’ असे कॅप्शन नेहाने थायलंडमधील बोल्ड फोटोंना (Bold Look) दिले आहे.

  • 6/9

    नेहाच्या मोनोकिनीमधील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Pretty Little Baby’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    थायलंड हा इतिहास, निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ असलेला देश आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पोपटी रंगाची मुनिया पैठणी साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज; माधवी निमकरच्या नव्या लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress neha pendse thailand vacation brown monokini bold beach look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.