• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress bhagyashree limaye egypt giza pyramids photos svk

Photos: “दिल खो गया, होगया किसी का…”; मराठमोळ्या भाग्यश्री लिमयेचा इजिप्तमध्ये सफरनामा

लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या इजिप्तच्या गिझा पिरॅमिड्सच्या भेटीवर असून, तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. “yes, I was excited! very very excited! ” या भावनिक कॅप्शनसह तिने तिचे अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.

June 27, 2025 15:11 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या इजिप्तमधील गिझा येथील पिरॅमिड्सच्या भव्यतेचा आनंद लुटत आहे.
    1/11

    लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या इजिप्तमधील गिझा येथील पिरॅमिड्सच्या भव्यतेचा आनंद लुटत आहे.

  • 2/11

    तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले फोटो सध्या तूुफान व्हायरल होत आहेत.

  • 3/11

    गिझा येथील ऐतिहासिक पिरॅमिड्सच्या भव्यतेमध्ये भाग्यश्री मनमोहक अंदाजात दिसत आहे.

  • 4/11

    भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इजिप्तमधील तिच्या अविस्मरणीय क्षणांचे ११ सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 5/11

    प्रत्येक फोटो तिच्या उत्साहाची आणि आनंदाची गोष्ट सांगत आहे.

  • 6/11

    या फोटोमध्ये ती पिरॅमिड्सच्या भव्य पार्श्वभूमीवर बसलेली दिसत आहे.

  • 7/11

    एका फोटोत ती आरामात बसून थंडगार पेय पिताना दिसत आहे.

  • 8/11

    या सुंदर फोटोंना तिने एक खास कॅप्शन दिली आहे : “yes, I was excited! very very excited! “
    ही कॅप्शन तिच्या भावना अचूकपणे व्यक्त करीत आहे.

  • 9/11

    ‘घाडगे & सून’ या लोकप्रिय मालिकेतून भाग्यश्री घराघरात पोहोचली.

  • 10/11

    या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

  • 11/11

     (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress bhagyashree limaye egypt giza pyramids photos svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.