-   झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. 
-  अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushik) या मालिकेत शिवानी पाटील उर्फ ‘शिवा’ (Shiva) ही भूमिका साकारत आहे. 
-  पूर्वाने नुकतेच कॅजुअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे. 
-  या फोटोशूटसाठी पूर्वाने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस (Black One Piece Dress) परिधान केला आहे. 
-  काळ्या ड्रेसमधील फोटोशूटला पूर्वाने ‘खुली आंखोंसे देखा जो, हसीन ख़्वाब हैं तू…!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे. 
-  अभिनेत्री आरती मोरेने (Arti More) पूर्वाच्या फोटोंवर ‘Oh Hoo’ अशी कमेंट (Comment) केली आहे. 
-  ‘शिवा’ या मालिकेमुळे पूर्वाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या भूमिकेमुळे पूर्वा न घाबरता आपले मत मांडायला शिकली. 
-  (सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम) 
Photos: ‘खुली आंखोंसे देखा जो…’; काळ्या वन पिस ड्रेसमध्ये ‘शिवा’ मालिकेतील अभिनेत्रीचा लूक
पूर्वाने नुकतेच कॅजुअल लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
Web Title: Shiva tv serial fame actress purva kaushik black dress casual look photoshoot sdn