• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is shefali jariwala husband parag tyagi hrc

शेफाली जरीवालाचा दुसरा पती पराग त्यागी कोण आहे? जाणून घ्या

Who is Parag Tyagi : शेफाली जरीवालाच्या निधनाने तिच्या पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Updated: July 11, 2025 14:17 IST
Follow Us
  • parag tyagi wife shefali jariwala passed away
    1/12

    अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

  • 2/12

    कांटा लगा गर्लने अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

  • 3/12

    शेफालीच्या निधनाने तिच्या पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • 4/12

    पराग हा शेफालीचा दुसरा पती आहे. तिचं पहिलं लग्न संगीतकार हरमीत सिंगशी झालं होतं. पराग त्यागी कोण आहे? ते जाणून घेऊयात.

  • 5/12

    पराग त्यागी हा लोकप्रिय अभिनेता आहे.

  • 6/12

    पराग त्यागीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 7/12

    पराग त्यागी ‘अ वेन्सडे’, ‘फिर’ आणि ‘सरकारू वारी पाटा’ सारख्या चित्रपटांमधील कामांसाठी ओळखला जातो.

  • 8/12

    ४९ वर्षीय या अभिनेत्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकत काम केलं होतं.

  • 9/12

    या मालिकेत अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत आणि अमित सरीन यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

  • 10/12

    पराग व शेफाली यांनी २०१४ साली लग्न केलं होतं.

  • 11/12

    पराग व शेफालीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांबरोबरचे सुंदर फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करायचे.

  • 12/12

    (सर्व फोटो- शेफाली जरीवाला-पराग त्यागी इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहार्ट अटॅकHeart Attack

Web Title: Who is shefali jariwala husband parag tyagi hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.