scorecardresearch

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

भविष्यात हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू नये आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वयाच्या विसाव्या वर्षापासून आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.…

Actor Daniel Balaji passes away
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

अवघ्या ४८ व्या वर्षी या अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

intermittent fasting
‘Intermittent Fasting’मुळे हार्ट अटॅकचा वाढतो धोका? अभ्यासातून धक्कादायक वास्तव उघड

आजकाल ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ हा ट्रेंड सुरू आहे. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ म्हणजे काय, तर अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपवास…

Nightmares or bad dreams, Increased Heart Disease , Risk, high blood pressure, Diabetes, world sleep day 2024,
World Sleep Day 2024 : निद्रावस्थेत भयानक स्वप्न पडतात? मग आहे ‘हा’ धोका… जागतिक निद्रा दिन विशेष

नागपुरात गेल्या महिन्याभरातील ३७ हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर मेडिकलच्या श्वसन, फुफ्फुस व निद्रारोग विभागाने अभ्यास केला.

Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

अभिषेक दशरथ आडे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अभिषेक यांचा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अभ्यास सुरू होता.

a 45-year-old cyclist Anil Kadsur dies of heart attack
प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयाची क्षमता माहिती नसते तेव्हा अतिप्रमाणात शारीरिक हालचाल केल्यामुळे हृदयावर ताण पडू शकतो. त्याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने…

why meal timing is essential
सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? खाण्याची वेळ हृदयाच्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरते? जाणून घ्या

एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, जेवणाच्या वेळेचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. या अभ्यासात २००९ ते २०२२…

Shreyas Talpade recalls whole day when he had Heart Attack
“…अन् माझा डावा हात दुखू लागला”, श्रेयस तळपदेने सांगितला हार्ट अटॅक आला त्या दिवसाचा घटनाक्रम; म्हणाला, “माझा चेहरा…” प्रीमियम स्टोरी

हार्ट अटॅक आला त्या दिवशी काय घडलं होतं? श्रेयस तळपदे म्हणाला, “माझा चेहरा सुन्न पडला अन्…”

IIT Kanpur Professor Sameer Khandekar
आरोग्याबाबत व्याख्यान देतानाच हृदयविकाराचा झटका; IIT कानपूरचे प्रा. समीर खांडेकर यांचे निधन

आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्यविषयी व्याख्यान देत होते. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली…

heart Attack please take care of heart in winter do not ignore heart related complications read what heart expert said
Heart Attack : हिवाळ्यात हृदय सांभाळा! हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… प्रीमियम स्टोरी

खरंच हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते का? किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढतात का? या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसने फोर्टिस…

Brazilian singer dies of heart attack during live performance
गाणं गाताना आला हृदयविकाराचा झटका, स्टेजवरच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; शेवटचा व्हिडीओ व्हायरल

अवघ्या ३० वर्षांच्या गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, दोन महिन्यांची लेक झाली पोरकी

संबंधित बातम्या