• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bai ga movie fame actress neha khan green banarasi nauvari saree look designer blouse sdn

Photos: ‘बाई गं’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले हिरव्या बनारसी नऊवारी साडीत फोटोशूट

नऊवारी साडीतील फोटोशूटसाठी नेहाने केशरी रंगाचा भरजरी डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.

Updated: July 1, 2025 11:45 IST
Follow Us
  • Neha Khan Nauvari Saree Look
    1/9

    गेल्या वर्षी १२ जुलै रोजी दिग्दर्शक पांडुरंग कुष्णा जाधव यांचा ‘बाई गं’ (Bai Ga Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/9

    ‘बाई गं’ या चित्रपटात अभिनेत्री नेहा खानने (Actress Neha Khan) महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • 3/9

    नेहाने नुकतेच नऊवारी साडीत खास फोटोशूट (Nauvari Saree Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी नेहाने हिरव्या रंगाची बनारसी नऊवारी साडी (Green Banarasi Nauvari Saree) नेसली आहे.

  • 5/9

    नऊवारी साडीतील फोटोशूटसाठी नेहाने केशरी रंगाचा भरजरी डिझायनर ब्लाऊज (Orange Designer Blouse) परिधान केला आहे.

  • 6/9

    सुंदर सोन्याच्या दागिन्यांचा साज (Golden Jewellery Look) नेहाने नऊवारी साडीतील लूकवर केला आहे.

  • 7/9

    नेहाने नऊवारी साडीतील लूकवर केस मोकळे (Open HairStyle) सोडत हलका मेकअप (Makeup) केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : नेहा खान/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : आषाढी एकादशीनिमित्त कार्तिकी गायकवाडचं साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bai ga movie fame actress neha khan green banarasi nauvari saree look designer blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.