-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru TV Serial) ही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे.
-
‘पारू’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात.
-
अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) या मालिकेत ‘पारू’ (Paaru) ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवरवर शरयूचे बोल्ड अंदाजातील (Bold Look Photos) काही फोटो व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये शरयूने टी-र्शट (T-Shirt), जॅकेट (Jacket) आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स (Black Shorts) परिधान केली आहे.
-
शरयूने ‘Enjoying Some Me-Time’ असे कॅप्शन या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
शरयूच्या शॉर्ट्समधील बोल्ड फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्रीचा काळ्या शॉर्ट्समध्ये बोल्ड अंदाज; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल
अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
Web Title: Paaru tv serial fame actress sharayu sonawane shorts bold look black shorts sdn