-
अभिनेत्री शिवानी सुर्वेनं आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेमुळे शिवानी खऱ्या अर्थाने घराघरांत लोकप्रिय झाली.
-
मालिका आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शिवानी बिग बॉसमध्येही दिसली होती.
-
शिवानी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच शिवानी पांढऱ्या साडीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत तिने कपाळावर चंद्रकोर लावली आहे. तर केसांत पांढरा गुलाब माळला आहे.
-
शिवानीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्यही पाहायला मिळत आहे.
-
शिवानीच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
दरम्यान, शिवानी पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील मालिकेमधून छोट्या पडद्यावर परतली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
स्टार प्रवाहवरील ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
छबीदार सूरत देखणी! शिवानी सुर्वेचा रॉयल अंदाज, शेअर केले खास फोटो
शिवानी सुर्वेने शेअर केले पांढऱ्या साडीमधील खास फोटो, चाहत्यांनी केलं कौतुक
Web Title: Shivani surve shared special photos in a white saree on social media ssm 00