-
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे.
-
मराठी गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) आषाढी एकादशीनिमित्त सुंदर लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये कार्तिकीने लाल रंगाची सिल्क साडी (Red Silk Saree) नेसली आहे.
-
लाल साडीतील लूकवर कार्तिकीने पांढऱ्या रंगाचा तुळशीचं आरी वर्क केलेला ब्लाऊज (Tulsi Design Aari Work On Blouse) परिधान केला आहे.
-
कार्तिकीने साडीतील लूकवर सुंदर मेकअप (Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
लाल साडीतील लूकवर कार्तिकीने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
आषाढी एकादशीनिमित्त कार्तिकीची ‘माझी मुक्ताई मुक्ताई…’ (Mazi Muktai Muktai) आणि ‘काय वर्णू तुटक्या शब्दी पांडुरंगा तुझी ख्याती…’ (Panduranga Tuzi Khyati) ही दोन गाणी युट्यूबवर चॅनेलवर (YouTube Channel) प्रदर्शित झाली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
Photos: तुळशीचं आरी वर्क केलेला ब्लाऊज, लाल सिल्क साडी; कार्तिकी गायकवाडच्या लूकची चर्चा
लाल साडीतील लूकवर कार्तिकीने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
Web Title: Ashadhi ekadashi 2025 look singer kartiki gaikwad red saree look tulsi design aari work blouse sdn