• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress gauri nalawade off shoulder bodycon dress stylish look photoshoot sdn

Photos: ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये गौरी नलावडेचा स्टायलिश लूक

गौरीच्या या फोटोशूटवर गायिका सावनी रविंद्रने खास कमेंट केली आहे.

Updated: July 7, 2025 12:05 IST
Follow Us
  • Gauri Nalawade Off-Shoulder Bodycon Dress
    1/9

    २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टार प्रवाहच्या ‘स्वप्नांच्या पलिकडले’ (Swapnanchya Palikadle) या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे घराघरात पोहोचली.

  • 2/9

    गौरी (Gauri Nalawade) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 3/9

    गौरीने मालिका (TV Serials), नाटक (Natak) व चित्रपटांमधून (Movies) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

  • 4/9

    गौरीने नुकतेच स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी गौरीने काळ्या व पांढऱ्या रंगाचा स्ट्राइप्स ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस (Stripes Off-Shoulder Bodycon Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    गौरीने या फोटोशूटला ‘We Don’t Do Grey..’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    गायिका सावनी रविंद्रने गौरीच्या (Savaniee Ravindrra) ‘Uufff’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : आषाढी एकादशीनिमित्त मराठी अभिनेत्रीचं विठ्ठलाच्या रुपात सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress gauri nalawade off shoulder bodycon dress stylish look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.