-
Filmfare Awards Marathi 2025: नुकताच मराठी चित्रपटसृ्ष्टीतील मानाचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार हा सोहळा पार पडला.
-
मराठी अभिनेत्री मिताली मयेकरने (Actresss Mitali Mayekar) या सोहळ्यासाठी सुंदर लूक केला होता.
-
मितालीने सिल्क साडीपासून शिवलेला बॅकलेस गाऊन (Saree Backless Gown) परिधान केला होता.
-
साडीच्या गाऊनमधील लूकवर मितालीने हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewellery Set) परिधान केले होते.
-
मितालीने फिल्मफेअर सोहळ्यातील या फोटोंना ‘Glam Night…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
मितालीच्या फोटोंवर पती सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) ‘Whistle Whistle’ अशी कमेंट केली आहे.
-
जानेवारी महिन्यात मितालीचा हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
मितालीने याआधी बऱ्याच चित्रपट (Movies) आणि मालिकांमध्ये (TV Serials) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)
Photos: फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी मिताली मयेकरचा साडीच्या गाऊनमधील सुंदर लूक
मितालीने फिल्मफेअर सोहळ्यातील या फोटोंना ‘Glam Night…’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Filmfare awards marathi 2025 actress mitali mayekar chandekar in saree gown jewellery look sdn