-
मराठी अभिनेत्री दिप्ती केतकरच्या (Actress Dipti Ketkar) सुंदर फोटोशूटची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी दिप्तीने निळ्या रंगाची प्राजक्ताच्या फुलांची एम्ब्रॉयडरी असलेली कॉटन सिल्क झरी साडी (Blue Pure Cotton Silk Jari Prajakta Saree) नेसली आहे.
-
निळ्या साडीवर दिप्तीने लाल रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
दिप्तीने नेसलेली ही साडी ‘प्रतिपदा’ (Pratipada Clothing) या प्रसिद्ध ब्रॅण्डची आहे.
-
दिप्तीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अप्रतिम सौंदर्य’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
दिप्ती आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिका (TV Serials), नाटक (Natak) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
दिप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची (Acting) प्रचंड आवड होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिप्ती केतकर/इन्स्टाग्राम)
Photos: कॉटन सिल्क झरी साडी, प्राजक्ताच्या फुलांची एम्ब्रॉयडरी; दिप्ती केतकरच्या सुंदर फोटोशूटची चर्चा
दिप्तीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अप्रतिम सौंदर्य’ अशी कमेंट केली आहे.
Web Title: Marathi actress dipti ketkar blue pure cotton silk jari prajakta saree photos sdn