-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) ‘कावेरी’ची भूमिका साकारत आहे.
-
गिरीजाने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने लाल रंगाची मुनिया पैठणी साडी (Red Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
लाल मुनिया पैठणी साडीतील लूकवर गिरीजाने जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Purple Contrast Blouse) परिधान केला आहे.
-
गिरीजाने पैठणी साडीतील फोटोशूटसाठी नथ, हार, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या अशा दागिन्यांचा साज (Traditional Jewellery Look) केला आहे.
-
नेटकऱ्यांनी गिरीजाच्या साडीतील फोटोशूटवर ‘गोड अप्सरा’, ‘सुरेख’, ‘मस्त’, ‘खूपच सुंदर’ अशा कमेंट्स (Fans Comment) केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
Photos: लाल मुनिया पैठणी साडीत ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतील अभिनेत्रीचा लूक
गिरीजाने पैठणी साडीतील फोटोशूटसाठी नथ, हार, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या अशा दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Kon hotis tu kaay zaalis tu tv serial fame actress girija prabhu red muniya paithani saree look sdn