• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag tv serial fame actress ketki palav bold photoshoot white backless shirt sdn

Photos: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

या मालिकेत ‘साक्षी’ हे खलनायिकेचे पात्र अभिनेत्री केतकी पालव साकारत आहे.

July 19, 2025 13:24 IST
Follow Us
  • Ketki Palav Bold Look Photoshoot
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.

  • 2/9

    या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात.

  • 3/9

    अभिनेत्री केतकी पालव (Ketki Palav) या मालिकेत ‘साक्षी’ (Sakshi) हे खलनायिकेचे पात्र साकारत आहे.

  • 4/9

    केतकीच्या बोल्ड फोटोशूटने (Bold Photoshoot) इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी केतकीने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस शर्ट (White Backless Shirt) परिधान केला आहे.

  • 6/9

    केतकीच्या बोल्ड फोटोशूटवर मराठी अभिनेत्रींनी कमेंट्सचा वर्षाव (Marathi Actress Comments) केला आहे.

  • 7/9

    केतकी सध्या ‘आमने सामने’ (Aamne Samane Marathi Natak) या मराठी नाटकात काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : केतकी पालव/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘पहली बारिश ही आखिरी…’; भरपावसात स्पृहा जोशीचं कॉटन साडीत फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Tharala tar mag tv serial fame actress ketki palav bold photoshoot white backless shirt sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.