• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. krishna janmashtami 2025 myra vaikul vyom vaikul photoshoot in radha krishna look viral sdn

Photos: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मायरा वायकुळचं छोट्या भावाबरोबर सुंदर फोटोशूट

या फोटोशूटसाठी मायराने पिवळ्या व लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

Updated: July 21, 2025 10:33 IST
Follow Us
  • Myra Vaikul Vyom Vaikul Krishna Janmashtami 2025
    1/10

    Krishna Janmashtami 2025: बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२५निमित्त सख्खा छोट्या भावाबरोबर सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 2/10

    या फोटोशूटसाठी मायराने पिवळ्या व लाल रंगाचा लेहेंगा (Yellow Red Lehenga) परिधान केला आहे.

  • 3/10

    मायराचा भाऊ व्योम वायकुळने (Vyom Vaikul) या फोटोशूटसाठी बाळ कृष्णाचे (Little Krishna) रुप घेतले आहे.

  • 4/10

    ‘उत्सवाचा उत्साह, राधेचं रूप..’ (Radha Look) असे कॅप्शन मायराने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 5/10

    व्योम हा १० महिन्यांचा झाला आहे. १५ सप्टेंबर रोजी तो त्याचा पहिला वाढदिवस (1st Happy Birthday) साजरा करणार आहे.

  • 6/10

    मायराने ‘मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले.. कभी मुस्काये कभी छेड़े कभी बात करे..’ या गाण्यावर डान्स करत रील व्हिडीओ शेअर (Dance Reel Video) केला आहे.

  • 7/10

    यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shree Krishna Janmashtami) साजरी केली जाणार आहे.

  • 8/10

    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Krishna janmashtami 2025 myra vaikul vyom vaikul photoshoot in radha krishna look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.