Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saiyaara box office collection director mohit suri top 10 highest earning and 3 flop bollywood movies spl

‘सैयारा’चा दिग्दर्शक मोहित सुरीच्या ‘या’ चित्रपटांनीही केली होती दमदार कमाई; तर ‘हे’ तीन सिनेमे ठरलेले मोठे फ्लॉप….

‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट मोहित सुरीने दिग्दर्शित केला आहे. मोहित सुरीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

July 25, 2025 07:35 IST
Follow Us
  • saiyaara box office collection day 6
    1/12

    मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. sacnilk.com नुसार, ‘सैयारा’ने ७ दिवसांत १५४.३८ कोटींची कमाई केली आहे.

  • 2/12

    ‘सैयारा’च्या यशादरम्यान, मोहित सुरीच्या सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० चित्रपट जाणून घेऊ…

  • 3/12

    एक व्हिलन
    यादीत पहिल्या क्रमांकावर एक व्हिलन आहे, जो २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. boxofficeindia.com नुसार, या चित्रपटाने भारतात ९७ कोटी ५१ लाख ५० हजार रुपये कमावले. तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

  • 4/12

    आशिकी २
    या यादीतील दुसरा चित्रपट आशिकी २ आहे, जो २०१३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात ७८.६४ कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

  • 5/12

    मलंग
    यादीत तिसऱ्या क्रमांकावर २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘मलंग’ चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ५७ कोटी ९६ लाख ५० हजार कमाई केली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरीपेक्षा कमी होता.

  • 6/12

    हाफ गर्लफ्रेंड
    यादीत चौथ्या क्रमांकावर २०१७ मधील ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ५२ कोटी २९ लाख २५ हजार रुपये कमावले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरीपेक्षा कमी कामगिरी करणारा ठरला.

  • 7/12

    मर्डर २
    या यादीत पाचव्या क्रमांकावर २०११ चा मर्डर २ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ४७.९८ कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

  • 8/12

    हमारी अधुरी कहानी
    यादीत सहाव्या क्रमांकावर २०१५ चा ‘हमारी अधुरी कहानी’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ३२.९९ कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

  • 9/12

    राज – द मिस्ट्री कंटिन्युज
    यादीत सातव्या क्रमांकावर २००९ चा ‘राज – द मिस्ट्री कंटिन्युज’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात २५ कोटी ४९ लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट सेमी हिट ठरला.

  • 10/12

    क्रूक
    या यादीत आठव्या क्रमांकावर २०१० चा ‘क्रूक’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात १० कोटी ४४ लाख ५० हजार रुपये कमावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

  • 11/12

    आवरापन
    यादीत नवव्या क्रमांकावर २००७ चा ‘आवारापन’ चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ७ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये कमावले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

  • 12/12

    जहर
    या यादीत दहाव्या क्रमांकावर २००५ चा ‘जहर’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात ७ कोटी ३४ लाख २५ हजार रुपये कमावले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरी ठरला.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Saiyaara box office collection director mohit suri top 10 highest earning and 3 flop bollywood movies spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.