• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shivani rangole kulkarni green khun dress look for koham marathi abhivachan program sdn

Photos: ‘कोहम’साठी शिवानी रांगोळचा हिरव्या खणाच्या परकर पोलक्यातील लूक

शिवानीबरोबर ‘कोहम’मध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व शिवराज वायवळ आहे.

Updated: July 26, 2025 12:06 IST
Follow Us
  • Shivani Rangole Kulkarni Green Khun Dress
    1/9

    मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने (Shivani Rangole) इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये शिवानीने हिरव्या रंगाचे खणाचे परकर पोलके (Green Khun Parkar Polka) परिधान केले आहे.

  • 3/9

    शिवानीने हा लूक ‘कोहम’साठी (Koham) केला होता. थिएट्रॉन एंटरटेनमेंटचे पहिलेवहिले अभिवाचन (Marathi Abhivachan), आणि ते ही गो. नी. दांच्या (G N Dandekar) काही खास, निवडक संतसाहित्यावर आधारित! (Marathi Sahitya)

  • 4/9

    ‘कोहम’चं दिग्दर्शन सुरज पारसनीस (Suraj Parasnis) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) यांनी केले आहे.

  • 5/9

    शिवानीबरोबर ‘कोहम’मध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) व शिवराज वायवळ (Shivraj Waichal) आहे.

  • 6/9

    शिवानीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव (Fans Gave Best Wishes) केला आहे.

  • 7/9

    शिवानीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका हिंदी भाषेत डब करुन ‘मै तेरी परछाई’ (Main Teri Parchai) या नावाने झी टीव्ही वाहिनीवर प्रसारित केली जात आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळी डिझायनर नऊवारी साडी, आरी वर्क केलेला ब्लाऊज; मराठी अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Shivani rangole kulkarni green khun dress look for koham marathi abhivachan program sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.