• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. upcoming mumbai local marathi movie promotion actress dnyanada ramtirthkar white gown look sdn

Photos: ‘मुंबई लोकल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्ञानदा रामतीर्थकरचा पांढऱ्या गाऊनमधील लूक

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

Updated: July 29, 2025 13:03 IST
Follow Us
  • Dnyanada Ramtirthkar Mumbai Local Movie Promotion
    1/10

    मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) लवकरच ‘मुंबई लोकल एक अबोल प्रेमकथा’ (Mumbai Local Marathi Movie) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/10

    मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

  • 3/10

    ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्ञानदाने सुंदर लूक केला होता.

  • 4/10

    ज्ञानदाने प्रमोशनसाठी पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान (White Long Gown Look) केला होता.

  • 5/10

    ‘Fairytale Feels!’ असे कॅप्शन ज्ञानदाने पांढऱ्या गाऊनमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 6/10

    ज्ञानदाच्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अभिजीत (Abhijeet) यांनी केले आहे.

  • 7/10

    ज्ञानदा आणि अभिनेता प्रथमेश परबचा हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.

  • 8/10

    ज्ञानदा व प्रथमेशबरोबरच या चित्रपटात अभिनेता मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका (Marathi Actors) आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘घरत गणपती’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण; कलाकारांनी ‘असे’ केले सेलिब्रेशन!)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Upcoming mumbai local marathi movie promotion actress dnyanada ramtirthkar white gown look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.