• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejaswini lonari pink floral saree look social media viral svk

Photos: ‘इन आंखों की मस्ती के…’; तेजस्वी लोणारीच्या गुलाबी साडीतल्या मनमोहक लूकने वेधले लक्ष

तेजस्वी लोणारी हिचा गुलाबी साडीतला लूक सोशल मीडियावर व्हायरल, सौंदर्य, सोज्वळता आणि अभिजाततेचं मनोहारी मिश्रण!

August 1, 2025 15:53 IST
Follow Us
  • Tejaswini Lonari
    1/9

    अभिनेत्री तेजस्वी लोणारी हिने गुलाबी साडीतून सौंदर्याची नवी परिभाषा दिली आहे.

  • 2/9

    “Grace in full bloom” या कॅप्शनसह तिने आपल्या लूकची झलक सोशल मीडियावर शेअर केली.

  • 3/9

    गुलाबी रंगाची फुलांनी सजलेली साडी तेजस्वीच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसते.

  • 4/9

    “A soft evening, a softer breeze, and a saree that feels like poetry” – असे सुंदर वर्णन तिने या फोटोसह लिहिले आहे.

  • 5/9

    तिच्या डोळ्यातील भाव, साडीतील सौंदर्य आणि सोज्वळता याने नेटकऱ्यांची मने जिंकली.

  • 6/9

    या फोटोंमध्ये तिने नोजपिन आणि झुमके घालून आकर्षकता वाढवली आहे.

  • 7/9

    ‘इन आँखो की मस्ती के’ या आशा भोसले यांच्या गाण्याच्या पार्श्वसंगीताने या क्षणात जादू निर्माण केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तेजस्वी लोणारी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Blue Boat house’ जवळ काढलेले ‘या’ अभिनेत्रीचे फोटो पाहिले का? सौंदर्य आणि लूकची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress tejaswini lonari pink floral saree look social media viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.