-
झी मराठी वाहिनीवर ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ (Chala Hawa Yeu Dya Comedycha Gangwar TV Show) हा कार्यक्रम २६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) या कार्यक्रमात काम करत आहे. तिच्याबरोबर अभिनेता गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे कलाकार आहेत.
-
या कार्यक्रमासाठी श्रेयाने हटके लूक केला होता. तिने काळ्या रंगाची प्लेन साडी (Black Plain Saree Look) नेसली होती.
-
काळ्या साडीतील लूकवर श्रेयाने फ्लोरल प्रिंट फूल स्लीव्ह ब्लाऊज (Floral Print Full Sleeve Blouse) परिधान केला होता.
-
श्रेयाने काळ्या साडीतील फोटोंना ‘Top Shelf !’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेता पियुष रानडेने (Piyush Ranade) श्रेयाच्या फोटोंवर ‘Black Has Never Looked This Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी श्रेया बुगडेचा काळ्या साडीत हटके लूक
श्रेयाने काळ्या साडीतील फोटोंना ‘Top Shelf !’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Chala hawa yeu dya comedycha gangwar tv show fame shreya bugde sheth black saree look sdn