• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress priya bapat glamorous look photoshoot golden shimmery gown viral sdn

Photos: सोनेरी शिमरी गाऊनमध्ये प्रिया बापटचा ग्लॅमरस अंदाज

प्रिया लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात झळकणार आहे.

Updated: August 5, 2025 11:52 IST
Follow Us
  • Priya Bapat Glamorous Look Photoshoot
    1/9

    अभिनेत्री प्रिया बापट (Actress Priya Bapat) ही मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    प्रियाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी प्रियाने सोनेरी रंगाचा शिमरी गाऊन (Golden Shimmery Gown) परिधान केला आहे.

  • 4/9

    ‘Swipe At Your Own Risk… Glam Attack Ahead’ असे कॅप्शन प्रियाने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 5/9

    प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tarchi Goshta Natak) या नाटकात काम करत आहे.

  • 6/9

    प्रिया लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 7/9

    या चित्रपटात प्रियाबरोबर पती उमेश कामतही (Actor Umesh Kamat) दिसणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘देवमाणूस’च्या खऱ्या पत्नीचं हिरव्या डिझायनर नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
प्रिया बापटPriya BapatमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress priya bapat glamorous look photoshoot golden shimmery gown viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.