Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress swanandi tikekar shravan satyanarayan puja look in red paithani saree gold jewellery sdn

Photos: स्वानंदी टिकेकरचा श्रावणातली सत्यनारायण पूजेसाठी लाल पैठणी साडीतील लूक

स्वानंदी लवकरच ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

Updated: August 6, 2025 10:26 IST
Follow Us
  • Swanandi Tikekar Shravan Satyanarayan Puja
    1/9

    मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या (Swanandi Tikekar) घरी नुकतीच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा (Shravan Satyanarayan Puja) पार पडली.

  • 2/9

    भगवान सत्यनारायण हे विष्णूचे रूप (Lord Vishnu) मानले जाते.

  • 3/9

    सत्यनारायण पूजा (Satyanarayan Puja) केल्याने धन, वैभव, समृद्धी प्राप्त होत असल्याची मान्यता आहे.

  • 4/9

    सत्यनारायण पूजेसाठी स्वानंदीने लाल रंगाची पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसली होती.

  • 5/9

    पैठणी साडीतील लूकवर स्वानंदीने नथ, कानातले, मोठे मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या अशा दागिन्यांचा साज (Traditional Maharashtrian Jewellery) केला होता.

  • 6/9

    स्वानंदी व पती गायक आशिष कुलकर्णीच्या फोटोंवर युट्युबवाला सॅमने (Youtube Wala Sam) ‘Cutiessssss.. अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    स्वानंदी लवकरच मातीची ओढ आणि नात्यांची वीण हसत- खेळत, अगदी धमाल करत घट्ट करणारा… महाराष्ट्रातल्या सर्व कुटुंबांच्या अगदी घरातला सिनेमा, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’मध्ये (Kurla To Vengurla Marathi Movie) झळकणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या जोडीचं पारंपारिक लूकमध्ये सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रावण २०२५Shravan 2025

Web Title: Marathi actress swanandi tikekar shravan satyanarayan puja look in red paithani saree gold jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.