-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या इंग्लंडच्या बाथ शहरात फिरताना दिसली.
-
बाथच्या ऐतिहासिक रोमन वास्तुकलेचं तिनं मनमुराद कौतुक केलं.
-
लाल रंगाच्या क्लासिक इंग्लिश टेलिफोन बॉक्सपाशी ती सुंदर फोटो काढताना दिसली.
-
बाथच्या प्रसिद्ध चर्चसमोर उभी असलेली सोनाली खूपच दिलखेचक वाटत होती.
-
तिनं स्थानिक पबमध्ये पारंपरिक पदार्थांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
सोमनसेटमधलं अप्रतिम सीफूडही ती खाताना दिसत आहे.
-
बाथमधल्या रस्त्यांवर फिरताना सोनालीचा स्टायलिश अवतार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता.
-
तिनं रंगीबेरंगी टॉप आणि डेनिमचा कूल लूक परिधान केला आहे.
-
इंग्लंडच्या ऐतिहासिक रस्त्यांवर फिरणं हा तिच्या प्रवासाचा सुंदर भाग ठरला.
-
शेवटी ती F1 चित्रपट तिकीट दाखवताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/ इंस्टाग्राम)
Photos : रोमन वास्तू, सुंदर रस्ते, सीफूड… इंग्लंडमध्ये सोनाली कुलकर्णीचा सफरनामा
सोनालीचा इंग्लंडमधील रंगतदार अनुभव; बाथ शहरात फिरण्यापासून स्वादिष्ट जेवणापर्यंत
Web Title: Marathi actress sonalee kulkarni explores bath england travel diary photoshoot svk 05