• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth jadhav gautami patil latest photoshoot viral aatli baatmi futlii movie sakhubai song sdn

Photos: सिद्धार्थ जाधवची गौतमी पाटीलबरोबर धमाल-मस्ती; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Aatli Baatmi Futlii Marathi Movie: विनोदीशैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘आश्चर्यचकित’ करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Updated: August 8, 2025 10:43 IST
Follow Us
  • Siddharth Jadhav Gautami Patil Latest Photoshoot Viral
    1/10

    प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) लवकरच ‘आतली बातमी फुटली’ या (Aatli Baatmi Futlii Marathi Movie) चित्रपटात झळकणार आहेत.

  • 2/10

    नुकतेच या चित्रपटातील ‘सखूबाई’ (Sakhubai Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

  • 3/10

    गौतमीने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थबरोबर धमाल-मस्ती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/10

    या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर अलिकडेच प्रदर्शित झाला होता.

  • 5/10

    वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट आहे.

  • 6/10

    एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

  • 7/10

    सिद्धार्थबरोबर या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर हे कलाकार आहेत.

  • 8/10

    विनोदीशैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘आश्चर्यचकित’ करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला आहे.

  • 9/10

    हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मराठमोळ्या गायिकेचा ‘राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यासाठी ग्लॅमरस लूक)

TOPICS
गौतमी पाटीलGautami Patilमनोरंजन बातम्याEntertainment Newsसिद्धार्थ जाधवSiddharth Jadhav

Web Title: Siddharth jadhav gautami patil latest photoshoot viral aatli baatmi futlii movie sakhubai song sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.